¡Sorpréndeme!

Bus Bai Bus | प्लॅस्टिक सर्जरीवर अमृता फडणवीस यांच मत | Amruta Fadnavis

2022-08-04 239 Dailymotion

अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अनेक गोष्टींवर आपलं मत
अगदी परखडपणे मांडताना दिसतात. यामुळे कित्येकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे.
गाण्यांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.नुकतंच त्यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या क्रार्यक्रमात हजेरी लावली.